खारघर कॉलनी फोरमच्या पाचव्या जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन

खारघर कॉलनी फोरमच्या पाचव्या  जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन माजी नगरसेविका लीना गरड यांच्या हस्ते

(खारघर/Tv-1india)

 खारघर कॉलनी फोरम सेक्टर 20 मधील हावरे स्प्लेंडर शॉप नंबर 22 मधील समाजसेवक  उद्योजक हेमंत सिंह यांच्या जनसंपर्क कार्यालयातून  फोरमच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सहकार्य ,संघर्ष, फोरम तर्फे  विविध उपक्रम राबविणार असल्याचे समन्वयक हेमंत सिंह यांनी सांगितले.यावेळी खारघर कॉलनी फोरम अध्यक्ष लीना अर्जुन गरड ,फोरम समन्वयक हेमंत सिंह ,अनिता भोसले, मधु पाटील ,बालेश भोजने ,राजेश श्रीवास्तव ,प्रमोद सिंह, संतोष सिंह व आदी मान्यवर पत्रकार वर्ग उपस्थित होते.

खारघर फोरम राजकीय दृष्ट्या लोक नेतृत्व करण्यासाठी जनतेला पर्याय म्हणून नक्कीच आवडेल स्वाभिमान अभिमान बाळगून आपल्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संस्था म्हणून कॉलनी फोरम आपले कार्य करीत आहे. असे मत खारघर कॉलनी फोरम अध्यक्ष लिना गरड यांनी मांडले.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!