जनरल मजदूर सभा, ठाणे या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार नेते कै.ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली

जनरल मजदूर सभा, ठाणे या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार नेते कै.ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली 

रोहा :समीर बामुगडे 

जनरल मजदूर सभा, ठाणे रोहा येथिल धाटाव औधौगिक क्षैत्रातील कामगारांचे दैवत कै. ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मारका समोर एकत्र येऊन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व कामगार प्रतिनिधींनी  दमखाडी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कै.सूर्यकांत वढावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वर्षे भरामध्ये ज्या कामगार, नातेवाईक ज्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .



या कार्यक्रमाला जनरल मजदूर सभा, ठाणे संघटनेचे सचिव जगदिश उपाध्यय, संघटनेचे नेते अनंत देशमुख, संघटक सचिव सुहास खरीवले,खेळू वारगे, मंगेश कदम एफ डी सी कंपनीचे अध्यक्ष भाऊ मोरे,सोल्वे कंपनीचे अध्यक्ष तुषार देशमुख ,बेक कमेटीचे अध्यक्ष परशुराम माहबले, कोर्स कमेटीचे अध्यक्ष भगवान करंजे , दिपक नायट्रेड कमेटीचे अध्यक्ष दिलीप सानप,विधीडाय


कंपनीचे श्रीकांत जंगम, यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व आपले विचार मांडले या कार्यक्रमाला चंद्रकांत भगत, अनंत म्हसकर, मनिष साळवी, मंगेश घरटं, विशाल चौऊळकर,अशोक सानप, रामचंद्र साळावकर, संजय सावंत,दिलिप जाईळकर,अमित भगत, सर्व कामगार कमेटी मेबंर्स उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!